
नवा अवतार, नवा रुबाब: Toyota Land Cruiser ला टक्कर देण्यासाठी आली All New Mitsubishi Pajero 2026
जपानी ऑटोमोबाईल कंपनी Mitsubishi Motors ने त्यांच्या सर्वात प्रसिद्ध आणि आयकॉनिक एसयूव्ही Mitsubishi Pajero चा नवा अवतार जागतिक स्तरावर सादर केला आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर सादर झालेली ही all new Pajer…
